• कथा नावांमागच्या

  • Auteur(s): Gourang Kulkarni
  • Podcast

कथा नावांमागच्या

Auteur(s): Gourang Kulkarni
  • Résumé

  • पुणे शहरात अनेक ठिकाणं आहेत ज्यांची नावं फार वेगळी आहेत. काही नावं ऐकून हसू येतं तर काही नावं वाचून उत्सुकता चाळवते. त्यामुळे कथा नावांमागच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला पुणे शहरातल्या काही निवडक ठिकाणांच्या नावामागच्या कथा, माहिती, रहस्य हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे ऐकत रहा कथा नावांमागच्या....
    Gourang Kulkarni
    Voir plus Voir moins
Épisodes
  • भाग - ५ पुण्यातली देवालये ( कथा नावांमागच्या )
    Apr 28 2021
    पुण्यातल्या मंदिरांबद्दल कितीही सांगितलं तरी सांगून पूर्ण होणार नाही, एवढी मंदिरं पुण्यात आहेत. म्हणूनच याही भागात पुण्यातल्या काही वेगळ्या मंदिरांबद्दल माहिती... आणि या भागाच्या शेवटी सुप्रसाद पुराणिक यांची छोटीशी मुलाखत...
    Voir plus Voir moins
    15 min
  • भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या )
    Apr 21 2021
    पेठेतले पुणेकर हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय असतो. पुण्यात अनेक पेठा आहेत. त्यातल्या काही पेठा या भागात आहेत. यांची नावं कशी ठरली? या पेठा कधी वसल्या?? अशी सगळी माहिती या भागात तुम्हाला ऐकता येईल.
    Voir plus Voir moins
    26 min
  • भाग - ३ पुण्यातले गणपती ( कथा नावांमागच्या )
    Apr 14 2021
    पुणे शहरातला गणेशोत्सव... इथले मानाचे गणपती तर जगप्रसिद्ध आहेत.. पण या गणपतींशिवाय इतरही काही गणपती आहेत ज्यांचा इतिहास रंजक आहे आणि जाणून घेण्यासारखा आहे... तो काय आहे? हे गणपती कोणते?? जाणून घ्या या भागात...
    Voir plus Voir moins
    15 min

Ce que les auditeurs disent de कथा नावांमागच्या

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.