Page de couverture de काही क्षण कृतज्ञतेचे...

काही क्षण कृतज्ञतेचे...

काही क्षण कृतज्ञतेचे...

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

कृतज्ञता (Gratitude) म्हणजे आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींची मनापासून कदर करणे आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याचा आदर करून समाधान अनुभवणे. या एपिसोडमध्ये डॉ. अमित करकरे रॅशनल सेल्फ सजेशन (RSS) तंत्र वापरून कृतज्ञता विवेकी-ध्यान करीत आहेत. हे ध्यान ऐकताना तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही खरंच किती नशीबवान आहात. Listen daily with focus and determination to strengthen your resolve. Transform your journey with the power of rational thinking and guided mindfulness. #Gratitude #RSS #RationalSelfSuggestion #Meditation #Mindfulness #Contentment #DrAmitKarkare #MentalWellness #GratitudePractice #RationalThinking #vipassanameditation #vipassana #कृतज्ञता #रॅशनलसेल्फसजेशन #मेडिटेशन #मानसिकस्वास्थ्य #संतोष #डॉअमितकरकरे #रॅशनलविचार #thelogiclounge #marathi #podcast

Pas encore de commentaire