• डोपामीन डीटॉक्स - पुस्तक कट्टा

  • Jan 17 2025
  • Durée: 10 min
  • Podcast

डोपामीन डीटॉक्स - पुस्तक कट्टा

  • Résumé

  • तुम्हाला आपण आपल्या हातातल्या स्मार्टफोनच्या आधीन झालोय असं वाटतं का ? पूर्वीपेक्षा आपली वैचारीक एनर्जी कमी झाली आहे आणि आता पुस्तकाची काही पानं वाचली की दमायला होतं असं वाटतं का ? सतत काहीतरी घडायला हवं - स्क्रोल करायला हवं असं वाटत राहतं का ? आणि पुन्हा एकदा पूर्वीचे शांत, संतुलीत, लक्षपूर्ण आणि कार्यक्षम आयुष्य परत मिळावसं वाटत असेल तर डॉ कॅमेरुन सेपाह यांनी लिहीलेलं डोपामीन डिटॉक्स हे पुस्तक तुमच्याच साठी आहे.


    #DopamineDetox #SelfImprovement #MindsetReset #MentalHealth #Focus #Productivity #IntentionalLiving #Neuroscience #DigitalMinimalism #Marathi #PustakKatta #podcast

    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de डोपामीन डीटॉक्स - पुस्तक कट्टा

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.