• तुमच्या मिठात प्लास्टिक आहे का?

  • Aug 23 2024
  • Durée: 7 min
  • Podcast

तुमच्या मिठात प्लास्टिक आहे का?

  • Résumé

  • August 18, 2024, 09:57AM TOXICS LINK नावाच्या एनजीओने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये प्लॅस्टिकचे कण मीठ आणि साखरेमध्ये सापडले आहेत. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 1 मायक्रॉन ते 5 मिलिमीटर इतका होता. टॉक्सिक्स लिंकच्या अहवालात असे म्हटले आहे की आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे.
    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de तुमच्या मिठात प्लास्टिक आहे का?

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.