....तसे भटके नसतात कोणाचे, जिवंत असले तरी ही आणि मृत्यू पावले तरीही. वाऱ्यासारखे शोधत राहतात अवकाश, व्यापून टाकणाऱ्या जागा, दारिद्र्याची स्वतःवर करत राहतात, असलेले जीवन-मृत्यूचे प्रयोग मरेपर्यंत फिरत राहतात... ही जी वाक्य आहेत ती आत्मकथनापूरती मर्यादित ठेवणार आहोत का आपण? - दिशा पिंकी शेख का याला समूहकथनाशी जोडणार आहोत? - दिशा पिंकी शेख
Camera & Music - Atram Buddhewad
Special Thanks - SRTMU Nanded, Prof Dlilp Chavan
Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304, info.marshallsbookcafe@gmail.com
Instagram - https://www.instagram.com/marshalls_book_cafe/
Facebook - https://www.facebook.com/Marshalls-book-cafe-104504468158327/
Twitter - https://twitter.com/marshallsbookc1?/ https://spotifyanchor-web.app.link/e/tPZWlSLpItb
#देशोधडी #नारायणभोसले #राज्यस्तरीयचर्चासत्र #दिशापिंकीशेख #booktalk #bookreview