• देशोधडी | महेश गावस्कर | राज्यस्तरीय चर्चासत्र |

  • Oct 1 2022
  • Durée: 45 min
  • Podcast

देशोधडी | महेश गावस्कर | राज्यस्तरीय चर्चासत्र |

  • Résumé

  • भाषा, वाड्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड' द्वारे आयोजित नारायण भोसले लिखित 'देशोधडी' या आत्मचरित्रावर राज्य स्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये बोलताना महेश गावस्कर यांनी 'स्मृतीचा जो महत्त्वाचा फेरा आहे त्याचा वेगवेगळया अंगणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला' त्याच बरोबर 'इतिहासकार इतिहास कथनाकडे कोणत्या दृष्टकोनातून बघतो'?  '१९ व्या शतकानंतर जे इतिहास लेखन उदयास आल त्याचा पाया कशावर होता'? 'स्मरणा आधारीत जे लिखाण असता ते तंतो तंत असत का? ते संपूर्ण असतं का'?


    Camera & Music - Atram Buddhewad

    Special Thanks - SRTMU Nanded, Prof. Dilip Chavan

    Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304, info.marshallsbookcafe@gmail.com

    Instagram - https://www.instagram.com/marshalls_book_cafe/

    Facebook - https://www.facebook.com/Marshalls-book-cafe-104504468158327/

    Twitter - https://twitter.com/marshallsbookc1?/

    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de देशोधडी | महेश गावस्कर | राज्यस्तरीय चर्चासत्र |

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.