• प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता

  • Feb 21 2025
  • Durée: 10 min
  • Podcast

प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता

  • Résumé

  • ठळक बातम्या

    ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन, दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात, बदनापूरमध्ये पेपर फुटला नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

    जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

    मुंबई उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या स्थायी नियुक्तीला न्यायवृदांची मंजुरी

    आणि

    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत


    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.