• # 1661: "या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा..!" ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Jan 23 2025
  • Durée: 8 min
  • Podcast

# 1661: "या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा..!" ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Résumé

  • Send us a text

    त्याला वाटलं की हे महाराज रोज "या हनुमानजी स्थानापन्न व्हा" असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील ! हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच, "महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का ?"
    यावर ते साधुमहाराज म्हणाले, "नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार".

    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de # 1661: "या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा..!" ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.