• आनंदाचा प्रवास

  • Jul 1 2023
  • Durée: 12 min
  • Podcast

आनंदाचा प्रवास

  • Résumé

  • नवश्या मारुती ते सहकारनगर असा छोटासा प्रवास मला रोज चारवेळा करावा लागतो. आजुबाजूला बेदरकार गाडी चालवणारे, सतत चिडलेले, बारीकसारीक कारणांनी शिव्या देणारे व अत्यंत बेभरवशी लोक पसरलेले असतात. साहजीकच चिडचिड व त्रागा होत असे. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधला व तोच तुमच्याशी शेअर करायचाय.


    #angermanagement #joy #littlejoy #vivekikatta #manachiyeguntee #traffic #roadrage #peace #podcast

    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de आनंदाचा प्रवास

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.