• EP-44 | B12, Menopause, S*x after 40 डॉक्टरांशी हितगुज | डॉ शिल्पा चिटणीस स्त्री रोग IVF तज्ञ्, Gynecologist | Vibrant Mind Pod

  • Jan 22 2025
  • Durée: 38 min
  • Podcast

EP-44 | B12, Menopause, S*x after 40 डॉक्टरांशी हितगुज | डॉ शिल्पा चिटणीस स्त्री रोग IVF तज्ञ्, Gynecologist | Vibrant Mind Pod

  • Résumé

  • आई वडिलांमधील लैंगीक जीवनाचे पूर्ण घरावर काय व कसे परिमाण होतात जोडप्यांची लैंगिक chemistry पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी उपयोगी का असते ? स्त्रियांमध्ये ४० शी नंतर होणारे सगळे आजार म्हणजे menopause नाही आईचा self esteem strong and confident मुलांसाठी महत्वाचा असतो तो कसा B12 Deficiency, Harmonal imbalance सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? A romantic date is the best anniversary gift. थोडक्यात चाळिशीनंतरचे कामजीवन या आणि यांच्याशी निगडित विषयांवर डॉक्टरांशी हितगुज केले B12, menopause, sex after 40 - डॉ शिल्पा जोशी स्त्री रोग आणि IVF तज्ञ् Obstetrician-Gynecologist (OBGYN) Vinayak netralaya building, ground floor ; 128/1B main paud road; kothrud, Pune, India, Maharashtra 097649 00468 https://www.facebook.com/profile.php?id=100064009724137 #intimacy #selfesteem #menopause

    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de EP-44 | B12, Menopause, S*x after 40 डॉक्टरांशी हितगुज | डॉ शिल्पा चिटणीस स्त्री रोग IVF तज्ञ्, Gynecologist | Vibrant Mind Pod

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.