• EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1

  • Dec 25 2022
  • Durée: 31 min
  • Podcast

EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1

  • Résumé

  • १ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ? चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ? Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेमका अर्थ काय? त्याची कारणं काय आहेत ? ते कशामुळे होतं आणि त्याचं नुकसान काय ? या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजचा हा आपला एपिसोड. या एपिसोड मध्ये इन्स्पिरेशन कट्टाच्या इतर एपिसोड प्रमाणे एक कोणी पाहुणा आलेला नाहीये तर अनेक लोकांचे छोटे छोटे बाईट्स घेतलेले आहेत. हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर नक्की ऐका इन्स्पिरेशन कट्टाचा 47 वा भाग. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - inspiration.katta@gmail.com ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in ह्या भागात सहभागी लोकं १) मिलिंद जाधव - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/ २) लीना परांजपे - https://www.instagram.com/leennaparannjpe/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/ ५) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/ ६) मुक्त चैतन्य - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de EP 47 - PROCRASTINATION- चालढकल - दिरंगाई / PART 1

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.