• प्रादेशिक बातमीपत्र - १ डिसेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजता

  • Dec 1 2024
  • Durée: 10 min
  • Podcast

प्रादेशिक बातमीपत्र - १ डिसेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजता

  • Résumé

  • ठळक बातम्या

    राज्यविधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल


    भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार समारोप


    तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार


    फेंगल चक्रिवादळाची तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला धडक, चार राज्यांना चक्रिवादळाचा फटका, वीज कोसळून तीन जण दगावले

    आणि

    आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार


    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de प्रादेशिक बातमीपत्र - १ डिसेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजता

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.