• आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांकः01.12.2024 , सकाळी 08 वाजून 30 मिनिटं

  • Dec 1 2024
  • Durée: 10 min
  • Podcast

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांकः01.12.2024 , सकाळी 08 वाजून 30 मिनिटं

  • Résumé

  • ठळक बातम्या

    1. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्यांवर सर्वोच्च पोलिस अधिकारी आणि सुरक्षितता संस्थाप्रमुखांसोबत पंतप्रधानांची चर्चा.

    2. साप चावण्याच्या सर्व घटनांची नोंद करण्याची केंद्राची सर्व राज्यांना सूचना.

    3. महाराष्ट्रात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार.

    4. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्यां तुकडीचं दिमाखदार दीक्षान्त संचलन.

    5. अमेरिकी डॉलरखेरीज अन्य कोणतंही चलन स्विकारु नका-डोनल्ड ट्रंप यांचा ब्रिक्स देशांना इशारा.

    6. पुणे मॅराथनमध्ये 12 हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग.

    7. बॅडमिंटनमध्ये भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी.

    आणि

    1. फेंजल चक्रीवादळाचा तमिळनाडु आणि पुदुच्चेरीला तडाखा.

    Voir plus Voir moins
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

Ce que les auditeurs disent de आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांकः01.12.2024 , सकाळी 08 वाजून 30 मिनिटं

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.