Shree Lalitatambila

Auteur(s): Asmita Sharad Dev
  • Résumé

  • Shree Lalita Sahasranam - श्री ललिता सहस्त्रनाम या सहस्त्रनाम स्तोत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. देवीचे जे भक्त आहेत त्यानी नित्य हे स्तोत्र म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. मन:शांती तर लाभतेच शिवाय आत्मज्ञान होऊन अंती मुक्तीही लाभते. मात्र वाचन शुद्ध व न्यासयुक्त असावे. ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणणे शक्य नसेल त्यांनी २२ जून व २२ डिसेंबरला (वर्षांतील सर्वांत लहान व सर्वांत मोठा दिवस), आपली जन्मतिथी, शुद्ध अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमेस जरुर म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. या स्तोत्रांत रोगनाश करण्याची फार मोठी शक्ती आहे. घरांतील आजारी व्यक्तीसाठी भस्म हातांत घेऊन हे म्हणावे आणि नंतर ते भस्म आजारी व्यक्तीच्या कपाळावर लावावे. ह्रदयविकारावर तर हे स्तोत्र फार प्रभावी आहे.
    Copyright 2024 Asmita Sharad Dev
    Voir plus Voir moins
Épisodes

Ce que les auditeurs disent de Shree Lalitatambila

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.