• The fiercest rivalry in Test cricket

  • Nov 17 2024
  • Durée: 41 min
  • Podcast

The fiercest rivalry in Test cricket

  • Résumé

  • Pakistan? Do they even play each other? Australia vs South Africa? Not anymore! Guess what? Is it India vs Australia? Of course! Most conversations among ardent cricket fans over the fiercest cricket rivalry in modern Test cricket will be very similar. Sports Katta's special triangle tracks how the Border Gavaskar Trophy has evolved into the most sought-after Test cricket series in the world over the last three decades. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड? फक्त परंपरा. भारत विरुद्ध पाकिस्तान? खेळतात तरी का एकमेकांशी? ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका? गेले ते दिवस! मग काय? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया? अर्थात! जर कसोटी क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांची मालिका निवडायची असेल तर बहुतांशी चाहत्यांची अशीच प्रतिक्रिया आहे. 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी' गेल्या तीन दशकांमध्ये का आणि कशी क्रिकेटमधल्या 'कट्टर संघांमधील द्वंद्व' अशी नावारूपाला आली यावर गप्पा मारत आहे स्पोर्ट्स कट्टाचा विशेष त्रिकोण - ऑस्ट्रेलियातून मुक्त क्रीडा पत्रकार गौरव जोशी, टीम स्पोर्ट्स कट्टाचे आदित्य जोशी व द हिंदू चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर.
    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de The fiercest rivalry in Test cricket

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.