• कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी'

  • Feb 8 2025
  • Length: 13 mins
  • Podcast

कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी'

  • Summary

  • १) रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात, EMI होणार कमी २) अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर; पैसे परत करण्यास सुरुवात ३) दिल्लीचा आज निकाल! 'भाजप'चा वनवास संपणार की 'आप' सलग चौथ्यांदा करणार धमाका? ४) परदेशातील तुरुंगात सध्या १०,१५२ भारतीय कैदी; परराष्ट्र मंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी ५) अमेरिकेतून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवणीची प्रक्रिया जुनीच - एस. जयशंकर ६) ब्राझिलियन फुटबॉलपटूचे पालक भारताच्या राष्ट्रपित्याचे फॅन, मुलाचं नाव ठेवलं महात्मा गांधी (ऑडिओ) ७) पत्नी शोभितामुळं आयुष्यात पॉझिटिव्ह वाईब्ज, नागा चैतन्यनं व्यक्त केलं समाधान स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less

What listeners say about कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी'

Average Customer Ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.