• राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १६ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

  • Feb 16 2025
  • Durée: 9 min
  • Podcast

राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १६ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

  • Résumé

  • ठळक बातम्या

    नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी होऊन किमान १८ जणांचा मृत्यू/ दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं भारत टेक्स २०२५ मध्ये सहभागी होणार

    भारतीय भांडवली बाजारामधून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१ हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली

    आणि

    वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय


    Voir plus Voir moins

Ce que les auditeurs disent de राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक १६ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

Moyenne des évaluations de clients

Évaluations – Cliquez sur les onglets pour changer la source des évaluations.