१) दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान २) अमेरिकेतील घुसखोरांना घेऊन विमान भारताकडं निघालं ३) सोन्याचा दर प्रति दहाग्रँमला ८६ हजार रुपयांवर पोहोचला ४) हिंडेनबर्ग भीतीपोटी बंद केली नाही; अँडरसन यांचं स्पष्टीकरण ५) पश्चिम बंगालच्या नामांतराची तृणमूलची मागणी ६) Champions Trophy मधील भारत-पाकिस्तान लढतीचं तिकीट तब्बल सव्वालाख रुपये ७) शाहिद कपूरनं 'विवाह' चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे