१) आता शेतजमिनीवर सहजरित्या उद्योग-व्यवसाय सुरु करा! एनएची अट रद्द २) 'एक्झिट पोल'नुसार दिल्लीवर कब्ज्यासाठी भाजपची 'कूच' ३) गेल्या वर्षात एआयचा वापर तिपटीनं वाढला ४) पाकिस्ताननं पुन्हा उकरुन काढला काश्मीरचा मुद्दा ५) आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग ६) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर ऋषभ पंतची मोठी घोषणा ७) मराठी कलाकारांवर प्राजक्ता माळीचं मोठं विधान ----------------------------- स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे