• कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी'
    Feb 8 2025
    १) रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात, EMI होणार कमी २) अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर; पैसे परत करण्यास सुरुवात ३) दिल्लीचा आज निकाल! 'भाजप'चा वनवास संपणार की 'आप' सलग चौथ्यांदा करणार धमाका? ४) परदेशातील तुरुंगात सध्या १०,१५२ भारतीय कैदी; परराष्ट्र मंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी ५) अमेरिकेतून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवणीची प्रक्रिया जुनीच - एस. जयशंकर ६) ब्राझिलियन फुटबॉलपटूचे पालक भारताच्या राष्ट्रपित्याचे फॅन, मुलाचं नाव ठेवलं महात्मा गांधी (ऑडिओ) ७) पत्नी शोभितामुळं आयुष्यात पॉझिटिव्ह वाईब्ज, नागा चैतन्यनं व्यक्त केलं समाधान स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less
    13 mins
  • मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार ते दहावी - बारावी परीक्षेसाठी पोलिसांची आचारसंहिता
    Feb 7 2025
    मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार ते दहावी - बारावी परीक्षेसाठी पोलिसांची आचारसंहिता १) भाभा रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा २) पंतप्रधान मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार ३) दहावी - बारावी परीक्षेसाठी पोलिसांची आचारसंहिता ४) शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्यावर बांगलादेश नाराज ५) अंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या ६) लाहोरमधील स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा ७) खुशी कपूरने केलाय टीकेचा सामना स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    11 mins
  • आता शेतजमिनीवर सहजरित्या व्यवसाय करता येणार ते मराठी कलाकारांवर प्राजक्ताचं मोठं विधान
    Feb 6 2025
    १) आता शेतजमिनीवर सहजरित्या उद्योग-व्यवसाय सुरु करा! एनएची अट रद्द २) 'एक्झिट पोल'नुसार दिल्लीवर कब्ज्यासाठी भाजपची 'कूच' ३) गेल्या वर्षात एआयचा वापर तिपटीनं वाढला ४) पाकिस्ताननं पुन्हा उकरुन काढला काश्मीरचा मुद्दा ५) आता ATM मधून पैसे काढणे होणार महाग ६) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर ऋषभ पंतची मोठी घोषणा ७) मराठी कलाकारांवर प्राजक्ता माळीचं मोठं विधान ----------------------------- स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less
    11 mins
  • अमेरिकेतील घुसखोरांना घेऊन विमान भारताकडं निघालं ते सोन्याचा दर ८६ हजारांवर पोहोचला
    Feb 5 2025
    १) दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान २) अमेरिकेतील घुसखोरांना घेऊन विमान भारताकडं निघालं ३) सोन्याचा दर प्रति दहाग्रँमला ८६ हजार रुपयांवर पोहोचला ४) हिंडेनबर्ग भीतीपोटी बंद केली नाही; अँडरसन यांचं स्पष्टीकरण ५) पश्चिम बंगालच्या नामांतराची तृणमूलची मागणी ६) Champions Trophy मधील भारत-पाकिस्तान लढतीचं तिकीट तब्बल सव्वालाख रुपये ७) शाहिद कपूरनं 'विवाह' चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less
    11 mins
  • मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी ते '3 इडियट्स'मध्ये दिसली असती अमृता खानविलकर
    Feb 4 2025
    १) धनंजय मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत होणार चौकशी २) कृषी क्षेत्रात होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ३) राज्यात अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा ४) ट्रम्प यांच्यावर इतर देशांनी दबाव आणावा; WHO चं आवाहन ५) अमेरिकेच्या निर्णयामुळं चीनची अर्थव्यवस्था आणखी बिघडणार - मूडीज ६) अभिषेक शर्माच्या यशाचं श्रेय गंभीरकडून लाटण्याचं प्रयत्न ७) ...तर '3 इडियट्स'मध्ये दिसली असती अमृता खानविलकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less
    11 mins
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाहतूक होणार आणखी सुरक्षित ते पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी
    Feb 3 2025
    १) होमस्टेला प्राधान्य मिळेल २) मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाहतूक होणार आणखी सुरक्षित ३) रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला सर्वात मोठा तोटा ४) पालिकेतील गहाळ फाईलिंची चौकशी होणार ५) पाकिस्तानची नवी युक्ती! ६) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी ७) करण जोहर-एल्विश यादव यांच्यात वाद? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    8 mins
  • रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ते कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधीच नाही
    Feb 2 2025
    १) आर्थिक चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडला २) महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बनवले हेल्थकार्ड ३) रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ४) डिलिव्हरी बॉईज आणि कॅब चालकांना सरकारकडून मोठी भेट ५) तालिबानला स्वतःचा पैसा वापरता येणार नाही ६) कोहलीला पुन्हा फलंदाजीची संधीच नाही ७) खोट्या जाहिरातीवर फोटो लावल्याप्रकरणी अभिनेत्री भडकली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    9 mins
  • आता रेल्वेशी संबंधित सर्व कामे क्षणार्धात पूर्ण होणार ते सीतारामन मांडणार आठवा अर्थसंकल्प
    Feb 1 2025
    १) खलाशांसाठी ‘क्यूआर कोड’चे आधार कार्ड सक्तीचे २) आता रेल्वेशी संबंधित सर्व कामे क्षणार्धात पूर्ण होणार ३) चीन तयार करतोय जगातील सर्वात मोठे संरक्षण केंद्र ४) सीतारामन मांडणार आठवा अर्थसंकल्प ५) सुट्ट्यापैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या वादावर युपीआयचा उपाय ६) नेमबाजीत महाराष्ट्राची पताका ७) ममता कुलकर्णी यांची हकालपट्टी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    10 mins